Bhendwal Ghatmandni भेंडवळच्या भागीतानुसार यावर्षी जून मध्ये कमी पाऊस असेल जुलैमध्ये सर्वसाधारण असेल तर ऑगस्ट मध्ये चांगला आणि सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस

Bhendwal Ghatmandni नमस्कार भेंडवळच्या भविष्यवाणीत पावसाळ्यातल्या पहिला महिना वगळला तर अन्य तीन महिन्यात दमदार पाऊस पडेल जलप्रलय होईल आणि जीवंत हानी होईल तसेच अर्थव्यवस्थेवर मंदिच सावटे तर परकीय घुसखोरीचे डोकेदुखी आहे. यासह अन्य काही भाकीत वर्तवण्यात आले आहेत.

राजकीय भाकीत सुद्धा व्यक्त करण्यात आलाय हे राजकीय भाकित नेमकं काय आहे आणि मुळात भेंडवळची घटमांडणी त्याची पद्धत त्याची सत्यता या सगळ्याबद्दल या लेखात जाणून घेऊया.Bhendwal Ghatmandni

दोन पद्धतीत ही भेंडवळची घटमांडणी केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी भाकीत वर्तवणारे महाराज गावातल्या मारुती मंदिराच्या पारावर गटांची मांडणी करतात आणि त्यानंतर नऊ दिवस जंगलात किंवा अन्य गावात जाऊन भिक्षा मागून मिळेल ते आणि पात्रात पडेल तेवढेच अन्न खातात ही भविष्यवाणी करण्याच्या आधीची उपासना पद्धती या काळात ते कोणाशीही बोलत नाहीत.

महत्त्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

भेंडवळची ही भाकीत व्यक्त करण्याची परंपरा आजची नाही बर का 300 वर्ष जुनी आहे पुरातन निलवती विद्याचे जाणकार असलेले चंद्रभान महाराज यांनीही परंपरा साधारण 325 वर्षांपूर्वी सुरू केली परंपरागत ज्ञान निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभव या जोरावर हे भाकीत मांडलं जात या वेळेला जे भेंडवळच्या भाकित मान्यता आहे त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे .

अर्थात हे झालं राजकीय पण हे गट मांडणी कशी केली जाते आणि या वेळेला या व्यतिरिक्त आणखीन काय काय मांडलंय सांगितलं तेही जाणून घेऊया सात फूट व्यासाचा एक गोलाकार घट अक्षय तृतीयेला सूर्यास्ताच्या समयी तयार करण्यात येतो.

यात 18 प्रकारची धान्य समान अंतरावर मांडली जातात अंबाडी, कपाशी, ज्वारी, तुर, मूग, उडी एवढेच नाही तर तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, साळी म्हणजे तांदूळ, जवस लाख वाटाणा या सगळ्या धान्याच्या बरोबरच गहू, हरभरा, करडी, मसूर हे सगळं या घट मांडणीत विशेषता पद्धतीने जातात म्हणजे पावसाचे चार महिने भरलेला एक छोटासा घडा, घरातच नाही करंजी, पुरी सांडोळे, कोरडे पापड पानबिडा आणि सुपारी सुद्धा ठेवली जाते मंडळी या सगळ्याचा अर्थ आहे.

Bhendwal Ghatmandni दुसऱ्या दिवशी नैसर्गिकरीत्या झालेले बदल बघून त्याच्या आधारावर हे भाकीत वर्तवलं जात विदर्भातील असंख्य शेतकरी याच गट मांडणीच्या आधारे खरीप आणि रब्बी हंगामाचे नियोजन सुद्धा करत असतात आणि हे अडचणी गेल्या अनेक वर्षांचा आहे शेतकरी आवर्जून गर्दी करतात यावर्षी पिकांची परिस्थिती साधारण राहील असं सांगण्यात आलंय भेंडवळच्या भागीतानुसार यावर्षी जून मध्ये कमी पाऊस असेल जुलैमध्ये सर्वसाधारण असेल तर ऑगस्ट मध्ये चांगला आणि सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस होईल तसंच अवकाळी पाऊस सुद्धा होणार असल्याचे सांगण्यात आलं या भेंडवळच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात असं नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या काही जणांचं म्हणणं आहे की या भेंडवळच्या घटमांडणीत आणि इथून जाणाऱ्या भविष्याला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही पण ही तीनशे वर्षांची परंपरा आणि त्या पाठीमागचा अभ्यास आपल्याला काही गोष्टींची दिशा मात्र निश्चित सांगून जातो यात शंकाच नाही तुम्हाला काय वाटते याबद्दल तुमची मतं ऐकून घ्यायला समजून घ्यायला आवडेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment